new-img

बाजाररमितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी भाव हा १७६० ते ५५००

बाजाररमितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी भाव हा १७६० ते ५५०० रूपयांपर्यंत मिळत आहे. कांद्याला जास्तीत जास्त भाव ५५०० रूपयांर्यत मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला ३७०० रुपये भाव मिळाला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत ३७५० रुपये भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा ४६०० रुपये भाव मिळाला. पुणे बाजारसमितीत कांद्याची आवक ६७०१ क्विंटल झालेली आहे. मुंबई बाजारसमितीत ७४२७ क्विंटल आवक झालेली आहे. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत १२०० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे.

कांदा बाजारभाव
मुंबई कांदा - ३७०० रू भाव
पुणे - ३७५० रू भाव
पिंपळगाव- ४६०० रू भाव

कांदा आवक 
पुणे- ६७०१ क्विंटल 
मुंबई- ७४२७ क्विंटल
पिंपळगाव बसवंत -१२०० क्विंटल