मका बाजार हमीभाव २२२५ रू प्रतिक्विंटल
- By - Team Agricola
- Oct 11,2024
मका बाजार हमीभाव २२२५ रू प्रतिक्विंटल
सध्या बाजारात मक्याला MSP जास्त दर
बाजारात मक्याला मिळतोय सरासरी ४२०० रूपयांपर्यंत भाव
मुंबई
लोकल क्विंटल ९७०
कमीतकमी दर २८००
जास्तीतजास्त दर ५०००
सरासरी दर ४२००