new-img

सेंद्रिय शेतीसाठी 'या' पद्धती फायदेशीर

1. सेंद्रिय शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा वाढवून पाण्याचे प्रदूषण टाळावे. 2.  पीक पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट करावी. 
3.  मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
4.  पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा साठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते, गांडूळ खते, अखाद्य पेंड, मासळीची खते, जनावरांची उत्पादने 
5.   आणि जिवाणूसंवर्धक यांचा वापर करावा.
6.   सतत ओलावा व सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होत असणाऱ्या नारळी, पोफळी व मसाला पिकांच्या बागांमध्ये गांडूळ शेतीचा अवलंब 
      करावा.
7.  अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी यात हिरवळीच्या खतांचा वापर करावा.