new-img

बंतोष ॲपद्वारे शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपवर मिळते अचूक काटा पट्टी!

शेतकरी बंतोष ॲपच्या मदतीने आपला शेतीमाल बाजारात पाठवत आहे. अशावेळी मापाडी किंवा आडतदार यांनी केलेल्या पावत्या देखील ऑनलाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सॲपवर काटापावती किंवा अंतिम हिशोब पावती मिळत आहे.

- तोलणाऱ्या व्यक्तीद्वारे ॲपमध्ये शेतमालाची तत्काळ नोंद
- बंतोष ॲपमध्ये शेतमालाच्या अचूक वजनाची नोंद
- मार्क नुसार नग आणि वजनाचे नोंद करण्याची सुविधा
- मालविक्रीची जागेवर डिजिटल प्रिंट
- शेतकऱ्यांना घरबसल्या व्हॉट्सॲपवर काटापट्टी