बंतोष प्रणालीद्वारे वापरकर्त्यांना मिळणारी सांख्यिकीय माहिती!
- By -
- Jan 13,2024
'बंतोष' प्रणालीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक घटकांना एका क्लिकवर विविध प्रकारची सांख्यिकीय माहिती उपलब्ध होते.
1. मापाडी सौदा नोंद तपशील (आडतदार आणि तोलणार नुसार)
2. दैनिक व मासिक आवक आणि बाजारभाव अहवाल (पणन विभागाप्रमाणे)
3. मार्केट फी सारांश - मार्केट फी, देखरेख फी (दैनिक, मासिक, वार्षिक प्रमाणे)
4. शेतमालाचे सर्वाधिक विक्री केलेले मालधनी (दैनिक, मासिक, वार्षिक प्रमाणे)
5. मापाडी कामाचा तपशील (दैनिक, मासिक, वार्षिक प्रमाणे)
6. एमआयएस (MIS) रिपोर्ट (आडतदार नुसार)
7. तोलणार, आडतदार आणि खरेदीदार प्रमाणे रिपोर्ट
8. वाहन शुल्क रिपोर्ट (दैनिक, मासिक, वार्षिक प्रमाणे)