new-img

शेतीतील नफा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग

 

शेतीतील नफा योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचे मार्ग

- आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानावर गुंतवणूक करा.
- मल्टीक्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग, एकाच वेळी एकाहून अधिक पिके घ्या.
- प्रक्रिया उद्योग सुरू करा.
- शेतीपूरक व्यवसाय सुरू करा.
- थेट ग्राहक विक्री सुरू करा.
- शेतीशी संबंधित जमिनीत गुंतवणूक करा.
- शेतीतील नफा शेअर बाजार, म्युच्युअल फंड, FD मध्ये गुंतवा.