फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
- By - Team Bantosh
- Feb 28,2025
फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
- सरकारी योजनांचा लाभ मिळणे सोपे होईल.
- डिजिटल पद्धतीने पीक व पिकांच्या मर्यादेनुसार कर्ज मिळणार.
- शेतातील माती मृदा आरोग्य बद्दल योग्य माहिती समजून घेता येणार.
- पिकावर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव याचा अंदाज समजून घेता येणार.
- डिजिटल पीक कर्ज, पिक विमा , हमीभाव व खरेदी साठी मदत होणार.
- सुलभ पद्धतीने कृषी कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होणार.