शेतीसाठी ५ आधुनिक कृषी यंत्रे
- By - Team Bantosh
- Feb 26,2025
शेतीसाठी ५ आधुनिक कृषी यंत्रे
१. मल्चिंग मशीन
- खत आणि पाण्याचा योग्य वापर होतो, ज्यामुळे उत्पादन वाढते.
२. रोटाव्हेटर – ट्रॅक्टर चालित नांगरणी यंत्र
- पारंपरिक नांगरापेक्षा वेगाने व कमी खर्चात शेतीची तयारी होते.
३. ऑटोमॅटिक बीजरोपण यंत्र
- बियाणे एकसमान अंतरावर आणि योग्य खोलीत पेरले जातात.
४. ट्रॅक्टरचलित स्प्रेयर
- किटकनाशके आणि खतांची फवारणी जलद आणि अचूक होते.
५. स्मार्ट ड्रोन शेतीसाठी
- खत आणि औषध फवारणी अचूक आणि जलद होते.