शेतकऱ्यांसाठी फायनान्सचे स्त्रोत
- By - Team Bantosh
- Feb 25,2025
शेतकऱ्यांसाठी फायनान्सचे स्त्रोत
बँक कर्ज व अनुदान-
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
- किसान क्रेडिट कार्ड
- नाबार्ड शेती कर्ज योजना
- महात्मा फुले कर्ज माफी योजना
विमा व संरक्षण योजना-
- प्रधानमंत्री पीक विमा योजना
- शेतकरी समृद्धी योजना
शेतीमाल बाजार व्यवस्थापन-
- e-NAM - National Agricultural Market
- FPO (Farmer Producer Organization)
बँक कर्ज व अनुदान-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) – दरवर्षी ₹6,000 अनुदान मिळते.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) – कमी व्याजदरात कर्ज मिळते.
नाबार्ड शेती कर्ज योजना – मोठ्या प्रकल्पांसाठी भांडवल पुरवठा.
महात्मा फुले कर्ज माफी योजना – महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना.
विमा व संरक्षण योजना-
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) – नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण.
शेतकरी समृद्धी योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना.
शेतीमाल बाजार व्यवस्थापन-
e-NAM (National Agricultural Market) – शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत जोडणारी डिजिटल प्लॅटफॉर्म.
FPO (Farmer Producer Organization) – शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती व बाजारपेठ नियंत्रण करण्याचा प्रयत्न.