new-img

बाजार समितीमध्ये आर्थिक साक्षरता महत्त्वाची का आहे?

बाजार समितीमध्ये आर्थिक साक्षरता महत्त्वाची का आहे?

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव, कर्ज, अनुदान आणि गुंतवणुकीबाबत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक साक्षरता वाढल्यास शेतकरी आपल्या उत्पादनांचे व्यवस्थापन प्रभावीपणे करू शकतात.

आर्थिक साक्षरतेचे फायदे:

- योग्य बाजारभाव मिळवणे
- बाजारातील मागणी-पुरवठा समजून योग्य किंमत ठरवता येते.
- दलालांची फसवणूक टाळता येते.
- सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळते.
- योग्य ठिकाणी भांडवल गुंतवून अधिक नफा मिळवता येतो.
-  नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवता येते.
-  शेती उत्पन्नाचे व्यवस्थापन करून भविष्यातील अडचणी टाळता येतात.
- अपत्कालीन परिस्थितीत आर्थिक मदतीची गरज भासू नये यासाठी योग्य नियोजन करता येते.