new-img

शेती पिकांना योग्य भाव मिळवण्यासाठी प्रभावी उपाय

शेती पिकांना योग्य भाव मिळवण्यासाठी प्रभावी उपाय

१. कोणत्या हंगामात कोणत्या पिकांना चांगला दर मिळतो हे समजून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
२. शेतकऱ्यांनो स्वतःचा ब्रँड तयार करून ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग करा.
३. सोशल मीडियावरून (WhatsApp, Facebook, Instagram) विक्रीचे पर्याय शोधा.
४. कच्च्या पिकांऐवजी प्रक्रिया केलेले उत्पादने विकल्यास जास्त नफा मिळू शकतो.
५. सरकारच्या निर्यात सवलतींचा लाभ घ्या.
६. टशेती करून थेट निर्यातीच्या संधी शोधा.
७. सरकारी अनुदाने, कर्ज सवलती, आणि भांडवली गुंतवणुकीसाठी मदत मिळवा.
९. योग्य स्टोरेज नसल्याने भाव कमी होतो, त्यामुळे कोल्ड स्टोअरेज किंवा चांगल्या गोदामांची व्यवस्था करा.
१०. स्थानिक ग्राहकांसाठी "फार्म टू होम" मॉडेल वापरा