शेतात गाळ माती टाकण्याचे फायदे
- By - Team Agricola
- Jan 31,2025
शेतात गाळ माती टाकण्याचे फायदे
१. गाळ माती मध्येअन्नद्रव्य आणि चिकणमातीचे प्रमाण जास्त असते व पिकांना त्याचा फायदा होतो.
२.पिकांच्या वाढीसाठी व चांगल्या उत्पादनासाठी गाळ मातीउपयुक्त ठरते.
३.गाळ माती जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवते.
४. हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत गाळ माती टाकली तर अशा जमिनीची सुपीकता वाढते व पीक चांगले येते.
५. गाळ जमिनीत टाकल्यास जमिनीतील स्फुरद, सेंद्रिय कर्ब व पालाश तसेच अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते.