new-img

आयुष्यात संघर्षावर मात करायची असेल तर शेतकरी राजाप्रमाणे बना.. कधी थकला तर तो क्षणभर थांबेन, पावसाची रिमझिम होताच तो उठून पु्न्हा कामाला लागेन.

आयुष्यात संघर्षावर मात करायची असेल तर शेतकरी राजाप्रमाणे बना..

कधी थकला तर तो क्षणभर थांबेन,
पावसाची रिमझिम होताच तो उठून पु्न्हा कामाला लागेन.