कांदा, टोमॅटो, हरभरा, हळद, सोयाबीन ला किती भाव मिळतोय?
- By - Team Agricola
- Jan 15,2025
कांदा, टोमॅटो, हरभरा, हळद, सोयाबीन ला किती भाव मिळतोय?
मुंबई- कांदा- १८०० रूपये भाव
मुंबई- हळद- २०००० रूपये भाव
अमरावती- सोयाबीन- ४१०६ रूपये भाव
पुणे- हरभरा- ७८५० रूपये भाव
पुणे- टोमॅटो- १००० रूपये भाव