सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय असेल?
- By - Team Agricola
- Jan 15,2025
सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय असेल?
एकीकडे शेतकऱ्यांना कापूस, तूर या पिकांनी तर संकटात आणलेच आहे त्यासोबत सोयाबीनचे भावही गेल्या दोन वर्षांपासून घसरले आहेत. सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी सोयाबीन विकण्याऐवजी घरात साठवून ठेवत आहे. नेमकं का शेतकरी सोयाबीन विकत नाही. सध्या काय दर आहेत. पुढे सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय असेल याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडीओत.