new-img

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्रता.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची पात्रता

https://youtube.com/shorts/Oy2GduatNRQ

शेतकऱ्यांनो वर्षाला राज्य सरकारक कडून तुम्हाला ६ हजार मिळतात का? नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी अर्ज करायचा राहून गेला असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे ते सांगते. १. या योजनेचा सर्वात पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेती असणे महत्त्वाचे आहे. २ अर्जदाराचे शेती अल्पभूधारक असावी आणि त्याच्या नावावर दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी. ३. लाभार्थी शेतकऱ्याचे पती-पत्नी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत४. शेतकरी हा ग्रामपंचायत सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक नसावा किंवा सरकारी नोकरीतही नसावा.५. इन्कम टॅक्स भरणाराही नसावा ६. २०१९ पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत आणि त्या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात.