new-img

कांद्याला बाजारात किती मिळतोय भाव?

कांद्याला बाजारात किती मिळतोय भाव?

मुंबई मार्केट 
क्विंटल ४६१९ आवक
कमीतकमी दर- ८०० रूपये
जास्तीतजास्त दर- २८०० रूपये
सरासरी- १८०० रूपये

पुणे 
क्विंटल ५३०० आवक
कमीतकमी दर- १५०० रूपये
जास्तीतजास्त दर-  २६०० रूपये
सरासरी दर- २०५० रूपये

पिंपळगाव बसवंत 
पोळ क्विंटल- १४४०० आवक
कमीतकमी दर- ६०० रूपये
जास्तीतजास्त दर-  २६५१ रूपये
सरासरी दर-  १९५० रूपये

छत्रपती संभाजीनगर
क्विंटल-  १६२० आवक
कमीतकमी दर-  ८०० रूपये
जास्तीतजास्त दर- २१०० रूपये
सरासरी दर-  १४५० रूपये