new-img

फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन,

फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन,
सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी


सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना केली आहे. फडणवीस यांनी मंत्री चौहन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे.  सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्यावी असी मागणी त्यांनी केवली आहे. आता त्यांच्या या मागणीवर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान काय निर्णय घेणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.