तूम्ही केवायसी केली का?
- By - Team Agricola
- Jan 13,2025
तूम्ही केवायसी केली का?
https://youtube.com/shorts/V_kA-Uzb4n4?si=WF1VsPnFe7ELHrrp
तुम्ही केवायसी केली का? कमेंट करून नक्की कळवा. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये रक्कम दिली जाते. केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर इ केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर या योजनेअंतर्गत ई केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांचे या योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते अडकू शकतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत इ केवायसी करणे आवश्यक आहे.