new-img

११ जानेवारी तूर बाजारभाव

११ जानेवारी तूर बाजारभाव   
हिंगोली बाजारात तुरीला सरासरी ७२६० रुपये भाव

लातूर बाजारात तुरीला ७४०० रुपये भाव

अमरावती बाजारात तुरीला ७४७५ रुपये भाव

हिंगणघाट बाजारसमितीत तुरीला सरासरी ७८०५ रुपये

जालना बजारसमितीत तुरीला सरासरी ७४०० रुपये