new-img

मोफत बोरिंग योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

मोफत बोरिंग योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे


१. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.  

२. या योजनेमुळे शेताला योग्य ते पूरक पाणी मिळेल आणि शेतीच्या पिकात वाढ होईल.

३. या योजनेमुळे खरीप हंगामात पिकाचे संरक्षण होईल.

४. या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असल्यामुळे शेतकरी सहज या योजनेचा लाभ घेऊ शकतील