टोमॅटोच्या भावात मोठी घसरण, भाव सुधारणार का?
- By - Team Agricola
- Jan 08,2025
टोमॅटोच्या भावात मोठी घसरण, भाव सुधारणार का?
सध्या शेती बाजारात अनेक पिकात सतत उतार-चढाव सुरू आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या पिकांच्या दरात मोठे बदल दिसून येत आहेत सध्या टोमॅटोचीही तशीच स्थिती आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दीडशे ते दोनशे रुपये किलोनं विक्री होणारा टोमॅटो सध्या दहा ते पंधरा रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. टोमॅटोच्या बाजारभावाची नेमकी काय स्थिती आहे पुढे दर कसे राहतील याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या व्हिडीओत