कांद्याला बाजारात किती मिळतोय भाव?
- By - Team Bantosh
- Jan 08,2025
कांद्याला बाजारात किती मिळतोय भाव?
पुणे- २२०० रूपये भाव- ११६७७ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- २३०० रूपये- २५२०० क्विंटल आवक
मनमाड- २१०० रूपये- १०००० क्विंटल आवक
येवला- २०५० रूपये- १५००० क्विंटल आवक
मुंबई- २००० रूपये- १११३७ क्विंटल आवक