उन्हाळी मूग लागवडीसाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती
- By - Team Agricola
- Jan 06,2025
उन्हाळी मूग लागवडीसाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती
१. उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च यादरम्यान करावी.
२. पेरणीस फार उशीर करू नये अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.
.
३.उन्हाळी मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्यात उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते.
४. पिकास २१ ते २५ अंश सें. ग्रे तापमान चांगले मानवते.
५. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून रान बांधणी करावी
६. एकरी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे आहे घरचे बियाणे वापरल्यास दर तीन वर्षांनी त्यात बदल करावा..