new-img

जनावरांसाठी हायड्रोपिक्स चाऱ्याचे फायदे

जनावरांसाठी हायड्रोपिक्स चाऱ्याचे फायदे

https://youtube.com/shorts/ChVYeVjGp_I

मातीशिवाय चारा याआधी तुम्ही ऐकले आहे का? व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. हायड्रोपिक्स चारा हा मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करता येतो, याचे फायदेही तसेच आहेत. चारा टंचाई परिस्थितीत चांगला पर्याय आहे. कमी जागेत कमी पाण्यात कमी कालावधीत होतो. जनावरांना ९० टक्के चारा पचतो. पशुखाद्याचा खर्च ४० टक्के कमी होतो. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. दुधाच्या फॅटमध्ये वाढ होते, तर तुम्ही हा चारा आपल्या जनावरांना द्यायलाच हवा.