new-img

कांदा आजचे दर काय? जाणून घ्या..

कांदा आजचे दर काय? जाणून घ्या..

मुंबई 
क्विंटल- १०४३२ आवक
कमीतकमी दर- ५०० रूपये
जास्तीतजास्त दर- ३२०० रूपये
सरासरी दर- १८५० रूपये

पुणे
क्विंटल- १५११२ आवक
कमीतकमी दर- १६०० रूपये
जास्तीतजास्त दर- ३५०० रूपये
सरासरी दर- २५५० रूपये

पिंपळगाव बसवंत 
क्विंटल- १८००० आवक
कमीतकमी दर-  १००० रूपये 
जास्तीतजास्त दर- ३१२२ रूपये
सरासरी दर- २३०० रूपये

मनमाड 
क्विंटल- ५५०० क्विंटल आवक
कमीतकमी दर- ५०० रूपये
जास्तीतजास्त दर- २६१० रूपये
सरासरी दर- २२०० रूपये